मुलांमध्ये कुपोषणाची कारणे काय आहेत?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 11:49

लवकर अंगावरील दूध पाजणे बंद करणे. दुधाची बाटली पातळ दूध, दुधात साखर न घालणे ही पण कुपोषणाची महत्त्वाची कारणे आहेत. बाळाचा आहार कमी झाल्यावर आणि बाळ सारख सारख आजारी पडत असेल तर ते कुपोषणाचे कारण असू शकते. जन्मताच बाळाचे वजन कमी असेल तर ते कुपोषणाचे कारण असेल.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info